PTS 612 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*7 जानेवारी 2025*
🔖 *प्रश्न.1) HMPV व्हायरसचा भारतात पहिला रुग्ण कोठे आढळला ?*
*उत्तर -* बेंगरुळू, कर्नाटक
🔖 *प्रश्न.2) यंदाची बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?*
*उत्तर -* ऑस्ट्रेलिया
🔖 *प्रश्न.3) जगातील सर्वात वयोवृद्ध (गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार) महिला तोमिको इतूका यांचे निधन झाले त्यांचे वय किती होते ?*
*उत्तर -* 116 वर्षे
🔖 *प्रश्न.4) भारताचे पोलंड मधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर -* जयंत एन खोब्रागडे
🔖 *प्रश्न.5) भारत देश जागतिक पातळीवरचा कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला आहे ?*
*उत्तर -* तिसरा
🔖 *प्रश्न.6) जस्टिन ट्रुडो यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे ?*
*उत्तर -* कॅनडा
🔖 *प्रश्न.7) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 'प्यारी दीदी योजना' सुरू केली असून या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 एवढी रक्कम मिळणार आहे ?*
*उत्तर -* दिल्ली सरकार
🔖 *प्रश्न.8) दरवर्षी जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 4 जानेवारी
🔖 *प्रश्न.9) दरवर्षी 'मराठी पत्रकार दिन' कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* 6 जानेवारी
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment