PTS 595 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*2 जानेवारी 2025*
🔖 *प्रश्न.1) कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला ICC प्लेयर ऑफ द इयर २०२४ साठी नामांकित करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* जसप्रीत बुमराह
🔖 *प्रश्न.2) किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन २०२४ मध्ये लक्ष्य सेन ने कोणते पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* कांस्य
🔖 *प्रश्न.3) GDP च्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे ?*
*उत्तर -* स्वीडन
🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा पार पडली ?*
*उत्तर -* कोल्हापूर
🔖 *प्रश्न.5) महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे ?*
*उत्तर -* 1 ते 15 जानेवारी
🔖 *प्रश्न.6) नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* अरविंद केजरीवाल
🔖 *प्रश्न.7) देशातील पहिल्या ग्लास ब्रीज चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* तामिळनाडू
🔖 *प्रश्न.8) भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत ?*
*उत्तर -* चंद्राबाबू नायडू
🔖 *प्रश्न.9) नॅशनल मोटर सायकल ड्रेग रेसिंग चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*
*उत्तर -* हेमंत मुद्दपा
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment