PTS 542 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*16 डिसेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) झाकीर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?*

*उत्तर -* तबलावादक 

🔖 *प्रश्न.2) कोणत्या संघाने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा खिताब जिंकला आहे ?*

*उत्तर -* मुंबई 

🔖 *प्रश्न.3) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी महा कुंभमेळ्यासाठी कलश स्थापना केली ?*

*उत्तर -* प्रयागराज

🔖 *प्रश्न.4) वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* मुंबई

🔖 *प्रश्न.5) 22 वा दिव्य कला मेळावा कोठे आयोजित करण्यात आला होता ?*

*उत्तर -* नवी दिल्ली 

🔖 *प्रश्न.6) सध्या चर्चेत असणारे गुरुवायूर मंदिर कोणत्या राज्यात आहे ?*

*उत्तर -* केरळ

🔖 *प्रश्न.7) आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाने सुवर्णपदक जिंकले आहे ?*

*उत्तर -* जपान

🔖 *प्रश्न.8) ICC मीन्स प्लेयर ऑफ द मंथ नोव्हेंबर 2024 साठी कोणाची निवड झाली आहे?*

उत्तर - हारिस राऊफ

🔖 *प्रश्न.9) भारत देश 2035 वर्षा पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार असुन त्याचे नाव काय असणार आहे ?*

*उत्तर -* भारत अंतरिक्ष स्थानक

🔖 *प्रश्न.10) राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* 14 डिसेंबर

परमाणु टेस्ट सिरीज ॲप


Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries

Download App for Mock Test

पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030

#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study

Comments

Popular posts from this blog

*करेंट अफेयर्स : 04 अक्टूबर 2025*

*करेंट अफेयर्स : 18 सितम्बर 2025*

*करेंट अफेयर्स : 06 अक्टूबर 2025*