PTS 540 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*17 डिसेंबर 2024*
🔖 *प्रश्न.1) देशातील पहिली मधुमेह बायोबँक कोठे स्थापन करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* चेन्नई
🔖 *प्रश्न.2) फ्रांस्वा बायरू यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* फ्रान्स
🔖 *प्रश्न.3) जगातील १०० सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळवले आहे ?*
*उत्तर -* 3
🔖 *प्रश्न.4) महिला प्रीमिअर लीग WPL च्या लिलावात कोणती क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरली आहे ?*
*उत्तर -* सिमरन शेख
🔖 *प्रश्न.5) भारताची कोळशाची आयात चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यात किती कोटी टनापर्यंत पोहचली आहे ?*
*उत्तर -* १६.२४
🔖 *प्रश्न.6) ए मेव्हरिक इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?*
*उत्तर -* मणिशंकर अय्यर
🔖 *प्रश्न.7) यंदा प्रयागराज येथे कोणत्या तारखेदरम्यान कुंभमेळा आयोजीत केला जात आहे ?*
*उत्तर -* 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी
🔖 *प्रश्न.8) नुकतेच कोणत्या देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केली आहेत ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.9) भारतात कोणत्या तारखेला विजय दीन साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* 16 डिसेंबर
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment