PTS 540 BRAIN ROT
▪️ ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने ‘ब्रेन रॉट’ हा शब्द ‘वर्षातील शब्द’ (वर्ड ऑफ द इयर) निवडला आहे.
▪️‘‘ब्रेन रॉट’ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मानसिक किंवा बौद्धिक स्वास्थ्य खराब होणे.
▪️मोबाइलवर (विशेषतः सामाजिक माध्यमांवर) तासन् तास राहिल्यामुळे मनाची होणारी अवस्था, असे सामान्यीकरण याचे करता येऊ शकते
Comments
Post a Comment