PTS 538 स्पर्धा परीक्षा तयारी व्हाट्सअप चॅनेल - चालू घडामोडी* 🔖

📚 ©️ *स्पर्धा परीक्षा तयारी व्हाट्सअप चॅनेल - चालू घडामोडी* 🔖



(Q१) खालीलपैकी कोणाला चॅम्पियन ऑफ द अर्थ २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) माधव गाडगीळ
(B) पंजाबराव डख
(C) मेधा पाटकर
(D) अनिल काकोडकर
Ans-(A) माधव गाडगीळ

(Q२) खालीलपैकी कोणती संस्था क्यूएस क्रमवारी २०२५ मध्ये भारतातील विद्यापीठामध्ये अव्वल ठरली आहे?
(A) आयआयटी पवई
(B) आयआयटी खरगपूर
(C) आयआयटी दिल्ली
(D) आयआयटी मुंबई
Ans-(C) आयआयटी दिल्ली

(Q३) क्यूएस क्रमवारी २०२५ कोणते विद्यापीठ जगात प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ ठरले आहे?
(A) ऑक्सफर्ड
(B) टोरंटो
(C) दिल्ली
(D) MIT
Ans-(B) टोरंटो

(Q४) खालीलपैकी कोण पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत?
(A) अनूप आगरवाल
(B) राजेश पाटील
(C) प्रितम कपूर
(D) राजेंद्र मेघवार
Ans-(D) राजेंद्र मेघवार

(Q५) खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून ऊर्जावीर योजना सुरू करण्यात आली आहे?
(A) मुंबई
(B) हैद्राबाद
(C) विजयवाडा
(D) सुरत
Ans-(C) विजयवाडा

(Q६) क्लायमेट इंटरप्रिटेशन पार्क चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) बंगळुरू
(D) पुणे
Ans-(B) चेन्नई

(Q७) जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आला?
(A) १० डिसेंबर
(B) ११ डिसेंबर
(C) १३ डिसेंबर
(D) १४ डिसेंबर
Ans-(A) १० डिसेंबर

(Q८) जागतिक आणि हक्क दिन २०२४ ची थीम काय आहे?
(A) My right My country
(B) My right My future
(C) My right My self
(D) Our rights Our future Right now
Ans-(D) Our rights Our future Right now

https://whatsapp.com/channel/0029Va40Ec0LSmbb2Yfii40Y

(Q९) राजेंद्र मेघवार हे कोणत्या देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत?
(A) अफगाणिस्तान
(B) पाकिस्तान
(C) इराक
(D) सौदी अरेबिया
Ans-(B) पाकिस्तान

(Q१०) आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथून कोणाच्या हस्ते ऊर्जावीर योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे?
(A) चंद्रबाबू नायडू
(B) पवन कल्याण
(C) नागा चैत्यन्य
(D) मनोहर लाल खट्टर
Ans-(D) मनोहर लाल खट्टर

(Q११) युरोग्रिप टायर्स चा ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनला आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) एम एस धोनी
(D) वीरेंद्र सेहवाग
Ans-(C) एम एस धोनी

(Q१२) चेन्नई येथे कोणी क्लायमेट इंटरप्रिटेशन पार्क चे उद्घाटन केले आहे?
(A) एम के स्टॅलिन
(B) चंद्रबाबू नायडू
(C) रेवंत रेड्डी
(D) आल्लू अर्जुन
Ans-(A) एम के स्टॅलिन

(Q१३) BCCI च्या कार्यकारी सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) जय शहा
(B) रॉजर बिन्नी
(C) राजीव शुक्ला
(D) देवजित सैकिया
Ans-(D) ) देवजित सैकिया

(Q१४) चौथ्या इंडिया इंटरनेट गव्हर्मेंट फोरम २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) लखनऊ
(D) पटना
Ans-(B) नवी दिल्ली

https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47

(Q१५) अमेरिकेतील राज्य नेब्रास्का ने कोणती तारीख महात्मा गांधी स्मृति दिन म्हणून घोषित केली आहे?
(A) ६ डिसेंबर
(B) ७ डिसेंबर
(C) ८ डिसेंबर
(D) ९ डिसेंबर
Ans-(A) ६ डिसेंबर

(Q१६) गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोठे वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले आहे?
(A) सुरत
(B) नाशिक
(C) जोधपुर
(D) चंदीगड
Ans-(C) जोधपुर

(Q१७) कोणत्या देशातील राज्य नेब्रास्का ने ६ डिसेंबर तारीख महात्मा गांधी स्मृति दिन म्हणून घोषित केली आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) अमेरिका

(Q१८) गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जोधपुर (राजस्थान) येथे किती फूट उंचीच्या सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले आहे?
(A) १३
(B) १५
(C) ११
(D) १४
Ans-(C) ११

(Q१९) नवी दिल्ली येथे आयोजित चौथ्या इंडिया इंटरनेट गव्हर्मेंट फोरम २०२४ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) जतिन प्रसाद
(C) अनुराग ठाकूर
(D) नितीन गडकरी
Ans-(B) जतिन प्रसाद

(Q२०) कोणत्या ठिकाणी आयएनएस तुशील युधनौका भारतीय नौदलात सामील झाली आहे?
(A) न्यूयॉर्क
(B) दुबई
(C) सेंट पीटर्सबर्ग
(D) कलिनिनग्राद
Ans-(D) कलिनिनग्राद


परमाणु टेस्ट सिरीज ॲप


Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries

Download App for Mock Test

पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030

#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study



Comments

Popular posts from this blog

*करेंट अफेयर्स : 20 मार्च 2025*

करेंट अफेयर्स : 19 मार्च 2025*

*करेंट अफेयर्स : 24 मार्च 2025*