PTS 535 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*



*10 डिसेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत ?*

*उत्त्तर -* संजय मल्होत्रा

🔖 *प्रश्न.2) संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) कितवे गव्हर्नर बनले आहेत ?*

*उत्तर -* 26 वे

🔖 *प्रश्न.3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) सध्याचे 25 वे गव्हर्नर कोण आहेत ?*

*उत्तर -* शक्तिकांत दास 

🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?*

*उत्तर –* राहुल नार्वेकर

🔖 *प्रश्न.5) राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग कितव्यांदा निवड झाली?*

*उत्तर –* दुसऱ्यांदा
 
🔖 *प्रश्न.6) पहिले गूगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे स्थापन करण्यात येणार?*

*उत्तर –* हैदराबाद

🔖 *प्रश्न.7) आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली?*

*उत्तर –* शम्मी सिल्वा

🔖 *प्रश्न.8) कोणाला एनडीटीव्ही चा प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंच्युरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?*

*उत्तर –* गौतम सिंघानिया

🔖 *प्रश्न.9) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाले?*

*उत्तर –* अमरावती

🔖 *प्रश्न.10) आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो?*

*उत्तर –* 9 December

🔖 *प्रश्न.11) भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा करण्यात आला?*

*उत्तर –* 7 December

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🪀 *दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा* 
https://whatsapp.com/channel/0029Va40Ec0LSmbb2Yfii40Y


परमाणु टेस्ट सिरीज ॲप


Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries

Download App for Mock Test

पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030

#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study

Comments

Popular posts from this blog

*करेंट अफेयर्स : 04 अक्टूबर 2025*

*करेंट अफेयर्स : 18 सितम्बर 2025*

*करेंट अफेयर्स : 06 अक्टूबर 2025*