PTS 529 भारत : प्रमुख भौगोलिक उपनावे*
*भारत : प्रमुख भौगोलिक उपनावे*
- ईश्वराचे निवासस्थान: प्रयागराज
- पाच नद्यांची भूमी: पंजाब
- सात बेटाचे शहर: मुंबई
- विणकरांचे शहर: पानीपत
- अवकाशाचे शहर: बंगळूरू
- डायमंड हार्बर: कोलकाता
- इलेक्ट्रॉनिक शहर: बंगळूरू
- भारताचे प्रवेशद्वार: मुंबई
- पूर्वेचा व्हेनिस: कोची
- भारताचे पिट्सबर्ग: जमशेदपूर
- भारताचे मँचेस्टर: अहमदाबाद
- मसाल्यांची बाग: केरळ
- गुलाबी शहर: जयपूर
- क्वीन ऑफ डेक्कन: पुणे
- भारताचे हॉलीवुड: मुंबई
- सरोवरांचे नगर: श्रीनगर
- फळांचा स्वर्ग: सिक्किम
- डोंगराची राणी: नेतरहाट
- भारताचे डेट्रायस: पीथमपूर
- पूर्वचे पॅरिस: जयपूर
- ब्लू माऊंटेन: निलगिरी पर्वत
- आशियाचे अंड्याचे कोठार: आंध्र प्रदेश
- राजस्थानचे हृदय: अजमेर
- काजळाची नगरी: बरेली
- सुवासित शहर: कन्नौज
- काशीची बहिण: दाजीपुर
- राजस्थानचे सिमला: माऊंट अबू
- लिचीनगर: देहराडून
- उत्सवाचे शहर: मदुरै
- सुवर्णमंदिराचे शहर: अमृतसर
- नवाबांचे शहर: लखनौ
- राजवाड्यांचे शहर: कोलकाता
- पोलादी नगरी: जमशेदपूर
- पर्वतांची राणी: मसुरी
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment