PTS 509 नुकतेच निवडणले गेलेले काही महत्त्वाचे ब्रँड ॲम्बेसेडर*
*💘 नुकतेच निवडणले गेलेले काही महत्त्वाचे ब्रँड ॲम्बेसेडर*
◾️HSBC बँक : विराट कोहली
◾️मनु भाकर : बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयासाठी
◾️सायबर सुरक्षेसाठी :रश्मिका मंदान्ना राष्ट्रीय ब्रँड ॲम्बेसेडर
◾️प्ले स्पोर्ट्स : सानिया मिर्झा, मेरी कोम आणि रणविजय सिंघा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून सामील झाले
◾️SBI बँक : महेंद्रसिंग धोनी
◾️बंगाल राज्य : सौरभ गांगुली
◾️निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन : शीतल देवी
◾️लोकसभा निवडणूक 2024 : आयुष्यमान खुराना
◾️MotoGp भारत : शिखर धवन
◾️ICC T20 वर्ल्ड कप 2024 : युवराज सिंग
◾️UNHCR चा गुडविल एंबेसडर : थियो जेम्स
◾️तंबाखू नियंत्रणासाठी : पी व्ही सिंधू
◾️स्वित्झर्लंड फ्रेंडशिप ॲम्बेसेडर : नीरज चोप्रा
◾️UNICEF इंडिया राष्ट्रीय राजदूत : करीना कपूर
◾️SPACE इंडिया : संजना सांघी
◾️स्टार स्पोर्ट्स : ऋषभ पंत
◾️चितळे बंधू : सचिन तेंडुलकर
◾️बेटर न्यूट्रिशन : पी.व्ही. सिंधू
◾️उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : मेरी कोम
◾️फिट इंडिया चळवळ : IRS नरेंद्र कुमार यादव
◾️BPCL स्पीड पेट्रोल : नीरज चोप्रा
◾️एव्हरेडी बॅटरी - नीरज चोप्रा
◾️रुपे प्राइम व्हॉलीबॉल लीग (PVL) - हृतिक रोशन
◾️एडटेक स्टार्टअप हेन्री हार्विन एज्युकेशन - चेतन भगत
◾️सिट्रोएन कार कंपनी - महेंद्रसिंग धोनी
◾️सोनी स्पोर्ट्स फुटबॉल - कार्तिक आर्यन
◾️महावाचन उत्सव - 2024 : अमिताभ बच्चन
◾️बंदर मंत्रालय : मनु भाकर
◾️Eurogrip Tyres - महेंद्रसिंग धोनी
◾️झारखंड विधानसभा निवडणूक - महेंद्रसिंग धोनी
◾️थायलंड पर्यटन - सोनू सूद
..
💡सरळसेवा आणि TCS/IBPS मध्ये असे Direct प्रश्न येतात 📚🪴
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va40Ec0LSmbb2Yfii40Y
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment