PTS 384 पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल
*✅ पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल ✅*
🔥◆ राष्ट्रपती - 5 वर्ष
🔥◆ उपराष्ट्रपती - 5 वर्ष
🔥◆ राज्यपाल - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
🔥◆ पंतप्रधान - 5 वर्ष
🔥◆ लोकसभा अध्यक्ष - 5 वर्ष
🔥◆ लोकसभा सदस्य - 5 वर्ष
🔥◆ राज्यसभा सभापती - 5 वर्ष
🔥◆ राज्यसभा सदस्य - 6 वर्ष
🔥◆ राज्यसभा - कायमस्वरुपी स्थायी
🔥◆ महालेखापाल - 6 वर्ष
🔥◆ महान्यायवादी - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
🔥◆ मुख्यमंत्री - 5 वर्ष
🔥◆ विधानसभा - 5 वर्ष
🔥◆ विधानसभा सदस्य - 5 वर्ष
🔥◆ विधान परिषद सदस्य - 6 वर्ष
🔥◆ विधान परिषद - कायमस्वरुपी ( स्थायी )
🔥◆ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 65 वर्ष वयापर्यंत
🔥◆ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 62 वर्ष वयापर्यंत
🔥◆ कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश - 60 वर्ष वयापर्यंत
🔥◆ UPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )
🔥◆ MPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment