PTS 267 जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्या देशांबद्दल माहिती
🏗 *जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्या देशांबद्दल माहिती*
🔴 खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश
✅ कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन
✅ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.
✅ अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.
✅ क्रोमियस:- द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.
✅ जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.
✅ टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया , रशिया, बेल्जियम.
✅ टंगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.
✅ तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.
✅ तेल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.
✅ निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.
✅ बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.
✅ सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.
✅ युरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.
✅ पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.
✅ मंगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.
✅ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.
✅ लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.
✅ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment