PTS 169 ✅➡️सरकारी पगार कसा काढतात?
*✅➡️सरकारी पगार कसा काढतात?*
➡️समजा तुम्ही S-8 पदावर काम करत आहात
➡️म्हणजेच 25500 ते 81100 यादरम्यान तुमचा बेसिक पगार राहतो.
➡️25500 बेसिक पगार त्याच्या 50% महागाई भत्ता आणि 27% घरभाडे भत्ता दिला जातो.
➡️म्हणजेच पहिला पगार 25500 + 10710 + 6885 + इतर भत्ते
➡️पण खात्यावर तेवढा जमा न होता NPS, PF यात कटिंग होणारे पैसे सोडून बाकी रक्कम दर महिन्याला खात्यावर जमा होते.
-सुभाष शेळके, सर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment