PTS 28 देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रात
देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रात !
👉 पिंपरी-चिंचवडमध्ये होणार जगभरातील राज्यघटनांचा अभ्यास
भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या संविधान तथा राज्यघटनेचा अभ्यास, प्रचार-प्रसार व्हावा या करिता देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रामध्ये उभारले जाणार आहे.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड या ठिकाणी हे संविधान भवन उभारण्यात येणार असून यामध्ये जगभरातील राज्यघटनांचा अभ्यास करता येणार आहे.
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study

Comments
Post a Comment