PTS 109 देश आणि देशांची चलने
🔸 देश आणि देशांची चलने 🔸
✅️ जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.
◾️ अफगाणिस्तान - अफगाणी
◾️ आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड
◾️ ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर
◾️ र्जॉडन - दिनार
◾️ऑस्ट्रिया - शिलींग
◾️ इटली - लिरा
◾️ बोटसवाना - रॅंड
◾️ कुवेत - दिनार
◾️ बंगलादेश - टका
◾️ जपान - येन
◾️ बेल्जियम - फ्रॅंक
◾️ केनिया - शिलींग
◾️ बुरुंडी - फ्रॅंक
◾️ लिबिया - दिनार
◾️ ब्रिटन - पौंड
◾️ लेबनॉन - पौंड
◾️ बर्मा - कॅट
◾️ नेदरलॅंड - गिल्डर
◾️ क्युबा - पेसो
◾️ मेक्सिको - पेसो
◾️ कॅनडा - डॉलर
◾️ नेपाळ - रुपया
◾️ सायप्रस - पौंड
◾️ पाकिस्तान - रुपया
◾️ चीन - युआन
◾️ न्यूझीलंड - डॉलर
◾️ झेकोस्लाव्हिया - क्रोन
◾️ पेरु - सोल
◾️ डेन्मार्क - क्लोनर
◾️ नायजेरिया - पौंड
◾️ फिनलॅंड - मार्क
◾️ फिलिपाईन्स - पेसो
◾️ इथोपिया - बीर
◾️ नॉर्वे - क्लोनर
◾️फ्रान्स - फ्रॅंक
◾️ पोलंड - ज्लोटी
◾️ घाना - न्युकेडी
◾️ पनामा - बल्बोआ
◾️ जर्मनी - मार्क
◾️ पोर्तुगाल - एस्कुडो
◾️ गियान - डॉलर
◾️ रुमानिया - लेवू
◾️ ग्रीस - ड्रॅक्मा
◾️ सॅल्वेडॉर - कॉलन
◾️ होंडुरा - लेंपिरा
◾️ सौदी अरेबिया - रियाल
◾️ भारत - रुपया
◾️ सोमालिया - शिलींग
◾️ युगोस्लाव्हिया - दिनार
◾️ सिंगापुर - डॉलर
◾️ आइसलॅंड - क्रोन
◾️ स्पेन - पेसेटा
◾️ इराक - दिनार
◾️ साउथ आफ्रिका - रॅंड
◾️ इंडोनेशिया - रुपिया
◾️ श्रीलंका - रुपया
◾️ इस्त्रायल - शेकेल
◾️ सुदान - पौंड
◾️ इराण - दिनार
◾️ स्वित्झर्लंड - फ्रॅंक
◾️ जमैका - डॉलर
◾️ स्वीडन - क्रोन
◾️ सिरिया - पौंड
◾️ टांझानिया - शिलींग
◾️ थायलंड - बाहत
◾️ टुनीशीया - दिनार
◾️ युगांडा - शिलींग
◾️ यु.के. - पौंड
◾️ त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर
◾️ टर्की - लिरा
◾️ रशिया - रूबल
◾️ अमेरीका - डॉलर
◾️ युनायटेड अरब प्रजासत्ताक
◾️ व्हिएतनाम - दौग
◾️ झांबीया - क्वाच्
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va40Ec0LSmbb2Yfii40Y
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment