PTS 22 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*8 ऑक्टोबर 2024*
🔖 *प्रश्न.1) देशातील पहिले रासायनिक कचरामुक्त औद्योगिक क्षेत्र कोणते बनले आहे ?*
*उत्तर -* तिरुपूर,तामिळनाडू
🔖 *प्रश्न.2) वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2024 चे मानकरी कोण ठरले आहेत ?*
*उत्तर -* व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन
🔖 *प्रश्न.3) व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन हे कोणत्या देशाचे आहेत ?*
*उत्तर -* अमेरिका
🔖 *प्रश्न.4) रांची, झारखंड येथे GAIL पहिल्या CBG प्लांटचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?*
*उत्तर -* नरेंद्र मोदी
🔖 *प्रश्न.5) मालाबर नौदल सराव 2024 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?*
*उत्तर -* विशाखापटनम
🔖 *प्रश्न.6) $700 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा ओलांडणारी भारत ही जगातील कितवी अर्थव्यवस्था आहे ?*
*उत्तर -* चौथी
🔖 *प्रश्न.7) RBI आकडेवारीनुसार, भारतातील सोन्याचा साठा 2.184 अब्ज वाढून कीती अब्ज डॉलरवर पोहोचला आहे ?*
*उत्तर -* 65.796 अब्ज डॉलर
🔖 *प्रश्न.8) दीपा कर्माकर यांनी नुकतेच खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*
*उत्तर -* जिम्नॅस्टिपटू
🔖 *प्रश्न.9) जागतिक वन्यजीव सप्ताह 2024 केव्हा साजरा करण्यात येत आहे ?*
*उत्तर -* 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान
-------------------------------------------------------------------------
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment