PTS 27 सध्या खूप चर्चेतील मुद्दे आहे हे
🔖 *सध्या खूप चर्चेतील मुद्दे आहे हे*
🤝 *चाबहार बंदर इराण आणि भारत करार*
◾️ *ग्वादर बंदर* : पाकिस्तान
◾️ *चाबहार बंदर* : इराण
😁 *आपल्याला चाबहार का पाहिजे आहे खूप सोप्या भाषेत सांगतो* ..
⭐️मध्य आशिया सोबत आपले खूप चांगले संबंध आहेत पण व्यापार करायला मार्गच नाहीत
⭐️मग जर मार्गच नाही व्यापार होणार कसा ❓ यासाठी खूपच महत्वाचे बंदर आहे हे
🦠 कोरोना काळात आपण चाबहार बंदरातून एकूण 2.5 दशलक्ष टन गहू आणि 2,000 टन डाळी भारतातून अफगाणिस्तानला पाठवण्यात आल्या आहेत.🛥
◾️ *भारत : चाबहार* विकसित करत आहे
◾️ *चीन : ग्वादर* विकसित करत आहे
🔖काही महत्वाचे Points लक्षात घ्या
*चाबहारमध्ये दोन मुख्य बंदरे आहेत,*
1) शाहिद कलंतारी बंदर
2) शाहिद बेहेश्ती बंदर.
🇮🇳भारत हे शाहिद बेहेश्ती बंदर विकसित करत आहे
◾️ *भारताचा करार*
⭐️भारताने मे 2015 मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती
⭐️13 मे 2024 ला आपण 10 वर्षाचा इराण सोबत करार केला आहे
यात आता भानगड अशी आहे *अमेरिका आणि इराण चे काही पटत नाही* म्हणून अमेरिका आपल्याला इराण बरोबर करार करण्याला कायम विरोध करते😁
---------------------------------------------
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment