PTS 154 पंतप्रधान पद आणि संविधान तरतुदी
❇️ *पंतप्रधान पद आणि संविधान तरतुदी*
◾️ *कलम 75 :* पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या द्वारे केली जाईल
◾️ *कलम 74(1) :* राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल
◾️ *अनुसूचित तिसरी :* शपथ कशी असवी हे अनुसूचित 3 मध्ये सांगितले आहे
◾️मंत्र्यांची संख्या 15% पेक्षा जास्त असणार नाही म्हणजे 543 चे 15% = 81 पर्यंत मंत्र्यांची संख्या असते
❇️ *पंतप्रधान आणि त्यांची वर्षे*
◾️ *सर्वात जास्त काळ राहिलेले पंतप्रधान :* जवाहरलाल नेहरू (16 वर्षे 286 दिवस )
◾️ *पाहिले काळजीवाहू पंतप्रधान :* गुलझारीलाल नंदा
◾️ *पहिल्या महिला पंतप्रधान :* इंधिरा गांधी
◾️ *सर्वात जास्त वय आसलेले पंतप्रधान :* मोरारजी देसाई
◾️ *राजीनामा देणारे पाहिले पंतप्रधान :* मोरारजी देसाई
◾️ *सर्वात कमी वय असलेले पंतप्रधान :* राजीव गांधी
◾️ *कधीही संसदेला सामोरे न गेलेले पंतप्रधान :* चौधरी चरणसिंग ( पाठिंबा काढला इंदिरा नेहरूंनी)
◾️ *सर्वात कमी काळ राहिलेले पंतप्रधान :* अटलबिहारी वाजपेयी
◾️ *तिसऱ्यांदा शपथ घेणारे गैर काँग्रेसचे नेते :* नरेंद्र मोदी
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment