PTS 61 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*11 ऑक्टोबर 2024*
🔖 *प्रश्न.1) उद्योग रत्न भवन आणि उद्योग रत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्याचा निर्णय नुकतेच महाराष्ट्र सरकारने घेतला आहे ?*
*उत्तर -* रतन टाटा
🔖 *प्रश्न.2) साहित्य नोबेल पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* हान कांग
🔖 *प्रश्न.3) वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला?*
*उत्तर –* व्हिक्टर अम्ब्रोस आणि ग्यारी रुवकून
🔖 *प्रश्न.4) 2023 साठी मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान कोणाला देण्यात आला?*
*उत्तर –* राजकुमार हिराणी
🔖 *प्रश्न.5) बत्तीसावा एकलव्य पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला?*
*उत्तर –* प्रत्यासा रे
🔖 *प्रश्न.6) पश्मीना लोकरसाठी एलजी लडाखला GI प्रमाणपत्र कोणी सादर केले?*
*उत्तर –* केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह
🔖 *प्रश्न.7) आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम राजेश्वर राव यांना सरकारने किती वर्षाची मुदतवाढ दिली?*
*उत्तर –* एक वर्ष
🔖 *प्रश्न.8) सिंगापूर ओपन स्पर्धा 2024 मध्ये विजेतेपद कोणी जिंकले?*
*उत्तर –* पंकज अडवाणी
🔖 *प्रश्न.9) नुकतेच "राफेल नदाल" या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*
*उत्तर -* टेनिस
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va40Ec0LSmbb2Yfii40Y
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment