आर्थिक विकास महामंडळ

 ◾️सोनार समाजासाठी : संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ 

◾️आर्य वैश्य समाजासाठी : श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ

◾️ब्राह्मण समाजासाठी : परशुराम आर्थिक विकास महामंडळ

◾️राजपूत समाजाकरिता : वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ

◾️लिंगायत समाजासाठी : जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ

◾️गुरव समाजासाठी : 'संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ'

◾️रामोशी समाजाकरिता : 'राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ

◾️वडार समाजाकरिता 'पैलवान मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ

◾️बारा बलुतेदार समाजाकरिता : 'संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ'

◾️बाजी समाज : संत श्री रुपालाल महाराज आर्थिक विकास महामंडळ'

◾️नाभीक समाजासाठी : संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ

◾️कुंभार समाजासाठी : संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला मंडळ

सर्व नावे एकदा वाचून घ्या ⭐️


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀

Comments

Popular posts from this blog

*करेंट अफेयर्स : 04 अक्टूबर 2025*

*करेंट अफेयर्स : 18 सितम्बर 2025*

*करेंट अफेयर्स : 06 अक्टूबर 2025*