PTS 221 9 वर्षांनंतर भारतीय "परराष्ट्रमंत्री" पाकिस्तान मध्ये
*9 वर्षांनंतर भारतीय "परराष्ट्रमंत्री" पाकिस्तान मध्ये*
▪️2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या दौऱयावर गेल्या होत्या.
*परराष्ट्रमंत्री कशासाठी गेले आहेत* ❓
◾️ 23 वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटच्या शिखर परिषदेचे आयोजन - पाकिस्तान मध्ये त्यासाठी परराष्ट्रमंत्री गेले आहेत
◾️इस्लामाबाद - पाकिस्तान येथे
◾️15-16 ऑक्टोबर 2024
◾️भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर उपस्थित
◾️भारतीय परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला भेट देण्याची ही जवळपास नऊ वर्षांतील पहिलीच वेळ
◾️ *उद्देश* : सर्व देशांच्या मध्ये आथिर्क , सांस्कृतिक आणि सामाजिक सहयोग वाढवणे
*SCO म्हणजे काय?*
▪️स्थापना : 15 जून 2001 रोजी
▪️चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली.
▪️1996 मध्ये स्थापन झालेल्या "शांघाय फाइव्ह" पासून SCO चा उगम झाला.
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va40Ec0LSmbb2Yfii40Y
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
Comments
Post a Comment